लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : वारस प्रकरणात तडजोडीसाठी सहा हजार रूपयांची लाच स्विकारणाºया दिघवद येथील मंडल अधिकाºयाविरूद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील दिघवद येथील मंडल अधिकारी राहुल साईनाथ देशमुख यांना फिर्यादी व सावत्र बहीण अनिता केदू ठुबे ऊर्फ अनिता दामले यांनी आई विमल केदु ठुबे यांच्या निधनानंतर त्याचे वारस म्हणून नाव लावण्यासाठी दिलेल्या तक्रार अर्ज रद्द करायचा होता. त्या बदल्यात बक्षिसाचे स्वरुपात लाच म्हणून दहा हजार रुपये मागणी केली. तडजोडी अंती सहा हजार रुपयाची बक्षिसाचे स्वरुपात लाचेची मागणी करुन ती स्विकारली. त्यामुळे तक्रार लाच लुचपत खात्याचे पोलीस निरीक्षक पी.एस. सपकाळे व त्यांच्या पथकाने छापा टाकून मंडळ अधिकारी राहुल देशमुख यांना रंगेहाथपकडले.
लाचखोर मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:25 IST
चांदवड : वारस प्रकरणात तडजोडीसाठी सहा हजार रूपयांची लाच स्विकारणाºया दिघवद येथील मंडल अधिकाºयाविरूद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोर मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देसहा हजार रुपयाची बक्षिसाचे स्वरुपात लाचेची मागणी करुन ती स्विकारली.