शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात वीज कर्मचारी संघटनेचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:49 IST

सटाणा : महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समतिीच्यावतीने प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणासंदर्भात चोवीस तासांचा लाक्षणकि संप बागलण तालुका वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

सटाणा : महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समतिीच्यावतीने प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणासंदर्भात चोवीस तासांचा लाक्षणकि संप बागलण तालुका वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. येथील मालेगाव रोड वरील वीज महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या समोर एक दिवसीय संप पुकारण्यात आला. सकाळी आठ वाजता सर्व अभियंते,कर्मचारी एकित्रत येवून संपास सुरवात केली. संपास बागलाण तालुका राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे पक्षाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे व सर्व लोकप्रतिनिधींनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक