शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोडी येथे बांधावर खत पुरवठा उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:33 IST

नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी कृषि सेवा केंद्र वर गर्दी करून कोरानाच्या रोगाच्या प्रसारास कारणीभूत होऊ नये म्हणून कृषि विभागा कडून बांधावर खत पुरवठा चे नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे वाहतूक गाडीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी कृषि सेवा केंद्र वर गर्दी करून कोरानाच्या रोगाच्या प्रसारास कारणीभूत होऊ नये म्हणून कृषि विभागा कडून बांधावर खत पुरवठा चे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्र मची सुरु वात सिन्नर तालुक्यातील दोडी येथे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार व पंचायत समतिीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते वाहतूक गाडीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.तालुक्यातील नळवाडी येथील स्वामी समर्थ शेतकरी बचत गट, नांदूरशिंगोटे येथील साईनाथ शेतकरी बचत गट आण िमोठेबाबा शेतकरी बचत गट यांनी एकत्र येऊन खतांची खतांची मागणी नोंदवण्यात आल्यानंतर दोडी येथील शेती मॉल शेतकरी उत्पादक कंपनी कडून सदर गटांना बांधावर खत पुरवठा करण्यात आला. या गटांना दोन वाहतूक गाड्यातून प्रत्येकी दोन टन खतांचा पुरवठा करण्यात आला. एकाच गावातील 10 ते 15 शेतकर्यांनी अथवा शेतकरी बचत गटांनी एकत्र येऊन आपल्याला आवश्यक बियाणे आण िखताची नोंदणी गावातील कृषि सहाय्याकडे अथवा वेब लिंक वर करावी असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ यांनी यावेळी केले.या उपक्र मास आत्माचे उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषि अधिकारी आण्णासाहेब गागरे, मंडळ कृषि अधिकारी डी. सी. वार्डेकर, पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंखे, सरपंच सौ. मीनाआव्हाड, माजी सरपंच पी. जी. आव्हाड, सुकदेव आव्हाड, गणपत केदार, बाळासाहेब दराडे, चंद्रभान जाधव, संतोष उगले, प्रकाश सानप सोमनाथ शेळके, रामदास केदार रावसाहेब दराडे, कृषी सहायक दादासाहेब जोशी, राम आदमे आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या