शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा शहरातील फेरीवाल्यांच आॅनलाईन सर्वेक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:58 IST

सटाणा:येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल   आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली.

ठळक मुद्देराज्य शासनाने विक्र ेत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र ी विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल ?पद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सटाणा शहरातील फेरीवाल्यांच आॅनलाईन सर्वेक्षणसटाणा:येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल   आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली.सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील पथ विक्र ेता मोबाईलद्वारे आॅनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता पालिका हद्दीतील असा व्यवसाय करणार्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाले व्यवसायिकांनी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पुस्तक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच आदिवासी, विधवा असलेल्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमाती इत्यादीमध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसाय धारक व व्यवसायाचा फोटो आदि कागदपत्रांच्या प्रती मोबाईल ?पमध्ये सर्वेक्षण करताना जवळ ठेवाव्यात,असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्येक पथविक्र ेत्यास ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.विक्र ेत्यांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती भारती सूर्यवंशी, बांधकाम अभियंता चेतन विसपुते, नगर रचनाकार धनंजय अिहरे, बाजार वसुली प्रमुख विजय देवरे, अजय पवार आदी उपस्थित होते.