शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनी रुग्णालयात महिलेची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:11 IST

कळवण उपजिल्हा रुग्णालय : सोनोग्राफी केंद्र बंद, अधिकारी गैरहजर

ठळक मुद्दे सुटीवर असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ खैरे यांना संपर्ककरु न गैरसोयीची माहिती दिली परंतु त्यांनीही चौकशी करतो असे वरवर उत्तर देऊन वेळ मारून नेली.

पाळे खुर्द : कळवण उपजिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिनीच महिला रुग्णाची हेळसांड होण्याचा अक्षम्य प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी केंद्र सिटी स्कॅन यंत्रणाही बंद स्थितीत होती शिवाय वैद्यकीय अधिकारीही गैरहजर असल्याने रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कळमथे येथील वेणूबाई केशव वाघ ह्या वयोवृद्ध रु ग्णास सुरेश पगार हे तपासणी साठी उपजिल्हा रु ग्णालयात घेउन आले असता तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही रक्ताच्या तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार पगार हे रु ग्णास लॅब मध्ये घेऊन गेले त्याठिकाणी सदर तपासणी बाजुच्या महालॅब मध्ये होतील असे सांगण्यात आले. रुग्णास महालॅब मध्ये घेऊन गेले असता आज येथे तपासणी होणार नाही असे उत्तर देण्यात आले. यावेळी सुरेश पगार यांनी सुटीवर असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ खैरे यांना संपर्ककरु न गैरसोयीची माहिती दिली परंतु त्यांनीही चौकशी करतो असे वरवर उत्तर देऊन वेळ मारून नेली.गेल्या काही महिन्यांपासून कळवण उपजिल्हा रु ग्णालय हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सातत्याने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवणाºया या रु ग्णालयात थोडे गंभीर रु ग्ण ताबडतोब नाशिक रेफर करणे, खोकला व इतर साध्या आजाराचीही औषधे उपलब्ध नसणे, सोनोग्राफी, सिटी स्कँन यंत्रणा बंद असणे, महिला व बाल वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणे यासारख्या तक्रारी ऐकायला येत असतात. या सा-या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.दोन तासांपासून ताटकळतमी सकाळी नऊ वाजेपासून माझ्या बहिणीच्या मुलाला घेऊन दवाखान्यात आले आहे पण दोन तासांपासून ताटकळत रु ग्णालयाच्या आवारात बसावे लागले आहे.-वेणूबाई केशव वाघ,कळमथेचौकशी करून कार्यवाहीसंबंधित रक्तसाठवण गृह ,क्षयरोग विभाग व कृष्ठरोग विभाग येथील अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन रु ग्णाच्या नातेवाईकाना देण्यात आले आहे.- डॉ. घोलप, उपजिल्हा रुग्णालया

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल