शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी संस्थांचा सत्कार ;  गोदावरी गटारीकरण मंचचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:08 IST

गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, निसर्ग विज्ञान संस्था व महर्षी चित्रपट संस्था यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नाशिक : गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, निसर्ग विज्ञान संस्था व महर्षी चित्रपट संस्था यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात कृषी गो सेवा ट्रस्ट, प्रहार जनशक्ती संघटन, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, मानव उत्थान मंच, दिशा फाउंडेशन, नवनाथ पंथी सामाजिक संस्था, एबीसीएल फिल्म, गोदा संवर्धन मोहीम, वालदेवी नदी प्रदूषण निर्मूलन समिती, कपिला नदी बचाव समिती, केदारनाथ सामाजिक संस्था या संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वसंतराव हुदलीकर यांनी सेवाभाव जपणाºयांचा सन्मान हा संस्थाना ऊर्जा देण्याचे काम करत असतो, असे मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करायची असेल तर प्रथम उपनद्या प्रदूषणमुक्त झाल्या पाहिजे, असे मत व्यक्त  केले.  सूत्रसंचालन योगेश बर्वे यांनी केले. किरण काळे यांनी संस्थांची माहिती दिली तर आभार प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले.

 

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी