शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

सिन्नर वाचनालयात वाचकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:14 IST

सिन्नर वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. युवा पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने नियमित ११ वाचकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांनी मार्गदर्शन केले.

सिन्नर : सिन्नर वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. युवा पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने नियमित ११ वाचकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांनी मार्गदर्शन केले. समाजाला पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळण्यासाठी वाचनालयात गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे पुस्तके वाचन करणाऱ्या अकरा वाचकांचा पदाधिकाºयांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अण्णासाहेब खताळे, बाळकृष्ण शिंदे, संजय अहेर, रसिकलाल गुजराथी, सुनील चव्हाण, राजेंद्र अंकार, राजेश वाजे, दिनकर रुपवते, डॉ. प्रतिभा पाटील, माधुरी घोलप, शीतल म्हस्के यांना यावेळी गौरविण्यात आले.  याप्रसंगी सुभाष हांडोरे यांनी मातोश्री कै. शेवंताबाई हांडोरे यांच्या स्मरणार्थ वाचनालयास पाच हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. ग्रंथ भेट दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी वाचनालयाचे कार्यवाहक हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, संचालक पी. एल. देशपांडे, मनीष गुजराथी, विलास पाटील, जितेंद्र जगताप, संचालक निर्मला खिंवसरा, दत्तात्रय देशमुख आदींसह वाचक उपस्थित होते.

टॅग्स :libraryवाचनालय