शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष मंजूर महिलांचा सन्मान पत्र देऊन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:14 IST

पिंपळगाव बसवंत : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या द्राक्ष कामगार महिलांचा मॉन्सून ग्रीन अर्थ आणि डी एम अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट आॅरचिड पॅक हाऊस कोकणगावतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे महिलांचा नऊवारी पातळ, चोळी व पुष्पगुच्छ, सन्मान पत्र देऊन गौरव

पिंपळगाव बसवंत : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या द्राक्ष कामगार महिलांचा मॉन्सून ग्रीन अर्थ आणि डी एम अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट आॅरचिड पॅक हाऊस कोकणगावतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर सत्कार करण्यात आला.सगळ्या जगात महिला दिनाच्या अनुषंगाने निराधार द्राक्ष कामगार महिलांच्या सत्कार सोहळ्याळ्याचे आयोजन द डी.एम एग्रो द्राक्ष एक्स्पोर्ट कंपनीकडून करण्यात आले होते. यावेळी या द्राक्ष मजुरी करणाऱ्या महिलांचा नऊवारी पातळ, चोळी व पुष्पगुच्छ, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये अनिता खालाटे, उर्मिला चौधरी, अनिता राऊत, आरती मनोधने, रेखा बोराडे, लता पवार, आरती बोराडे, प्रमिला राऊत, संगीता गावित आदींसह इतर महिलांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्र माला अध्यक्ष ( एम.जी.इ) डायरेक्ट लक्ष्मण सावळकर, मॅनेजर योगेश मुंगशे, शिवाजी आजबे, रोहित शिवणकर आदी उपस्थित होते तर या कार्यक्र माचे आयोजन सिर्वस प्रोवायडर, दिलीप मोरे, रोहिदास गायकवाड, सुरज मोरे, विजय बोरस्ते आदीनी परिश्रम घेतले.पिंपळगाव बसवंत महिला आधार संस्थाच्या वतीने बाबा मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (दि.१५) कर्तृत्ववान समाजाला आदर्श देणाº्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्षरंजना मोरे, अ‍ॅड. जनार्र्दन देवरे, योगेश विधाते, माऊली उफाडे, संजय मोरे, दिलीप मोरे, उज्वला जाधव, शेलार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.