शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
3
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
4
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
5
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
6
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
7
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
8
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
9
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
10
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
11
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
13
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
14
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
15
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
16
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
17
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
18
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
19
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
20
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 14:41 IST

नासिक: नासिक क्रि केट अकॅडमी चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यात हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या हस्ते नासिक मध्ये विविध प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून क्रि केटपटू घडवणारे प्रशिक्षक शेखर घोष,अतुल शर्मा,संजय मराठे,अतुल गोसावी, आणि महेश झवेरीयांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे नासिक क्रि केट अकॅडमी:वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

नासिक: नासिक क्रि केट अकॅडमी चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यात हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचेउपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या हस्ते नासिक मध्ये विविध प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून क्रि केटपटू घडवणारे प्रशिक्षक शेखर घोष,अतुल शर्मा,संजय मराठे,अतुल गोसावी, आणि महेश झवेरीयांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी नासिक क्रि केट अकॅडमी्न कडून खेळताना पूर्ण सीझन मध्ये वेगवेगळ्या वयोगटात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूनांही गौरवण्यात आले.त्याच प्रमाणे नासिक क्रि केट अकॅडमी च्या वतीने घेण्यात आलेल्या सुनील अविनाश ट्रॉफी, समर ऋ षिकेश ट्रॉफी, आणि नासिक क्रि केट अकॅडमी्न प्रीमियर लीग या स्पर्धांचे पारितोषिक वितरणही या प्रसंगी करण्यात आले.यंदाच्या वर्षी पासून क्र ीडा मानसोपचार तज्ञ भीष्मराज बाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष पुरस्कार नासिक क्रि केट अकॅडमीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. मधुली कुलकर्णीयांच्या संकल्पनेतून देण्यात येणारा हा पुरस्कार नासिक मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि नासिक क्रि केट अकॅडमी चा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्या साठी दर वर्षी देण्यात येणार आहे.पहिल्याच वर्षी हा पुरस्कार नासिक जिमखान्याचा खेळाडू सत्यजित बच्छाव याला देण्यात आला.महाराष्ट्र कडून खेळताना रणजी स्पर्धेत त्याने यंदा भरीव कामिगरी केली आहे.मुश्ताक अली स्पर्धेत तो इंडियात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.तसेच रणजी स्पर्धेतही त्याने या वर्षी८ सामन्यात २४ बळी मिळवले आहेत.तसेच सिन्नर ची प्रतिभावान महिला क्रि केटपटू माया सोनवणे हिलाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्रा कडून २३ वयोगटात खेळताना ती इंडियातील सर्वाधिक२२ विकेट घेणारी खेळाडू ठरली.नासिक क्रि केट अकॅडमीअंतर्गत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला १२ वर्षाचा साहिल पारख या खेळाडूने वयाच्या विविध गटाच्या५१सामन्यात २३७५ धावा , ११२विकेट आणि ३३झेलघेत अफलातून कामिगरी केली आहे.बास्केट बॉल च्या राष्ट्रीय खेळाडू शुभांगी पाठकयांनी सूत्र संचालन केले, तर प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले.(02क्रि केट)