शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

उत्कृष्ट कार्याबद्दल जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:16 IST

एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.

एकलहरे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.गेल्या वर्षभराच्या कालावधीत एकलहरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच मोहिनी जाधव यांनी आदिवासी विकास, दारूबंदी, महिला व बाल कल्याण आणि स्वच्छता अभियान यासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन नाशिक सरपंच संसद कार्यक्रमात आदर्श ग्राम पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्कररावपेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला.सत्कारास उत्तर देताना सरपंच मोहिनी जाधव म्हणाल्या की, सत्कारामुळे मला अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल. यावेळी ग्रामपंचायत सदस्या निर्मला इंगळे, सुरेखा जाधव, रुपाली कोकाटे, सागर जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक