शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बिबट्याच्या वास्तव्याने भीती ; उपाययोजना करण्याची  मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:42 IST

पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागानेबिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांना राष्टवाद कॉँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी पळसे एमआयडीसी मार्गावरील गायधनी यांच्या उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळुन आल्याने परिसरात बिबट मादीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील ऊस तोड थांबली असून कामगार भीतीपोटी बसून आहेत. तर मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नाही.शेतकऱ्यांच्या घराबाहेर बांधलेल्या जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी व बछड्यांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुळे, युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राजाराम धनवटे, गणेश गायधनी, आसाराम शिंदे, शानू निकम, दीपक वाघ, सोमनाथ बोराडे, कुमार गायधनी, दीपक टावरे आदींच्या सह्या आहेत.

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभाग