शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

ताहाराबादला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:36 PM

बँकेत जमा झालेला पगार निवृत्तिवेतन आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी ताहाराबादमधील देना बँकेत खातेदाराची गर्दी झाल्याने यात सोशल डिस्टन्स्ािंंगची मात्र ऐसी का तैसी झाली.

ताहाराबाद : बँकेत जमा झालेला पगार निवृत्तिवेतन आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी ताहाराबादमधील देना बँकेत खातेदाराची गर्दी झाल्याने यात सोशल डिस्टन्स्ािंंगची मात्र ऐसी का तैसी झाली.जनधन सुरक्षा बँकेत प्रत्येक खातेदाराला पाचशे रुपये जमा झाले असून खातेदारांनी बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे पैसे काढण्यासाठी तसेच हे पैसे त्वरित काढले नाही तर परत जातात ही अफवा गावात पसरल्याने येथील देना बँकेपुढे खातेदारांची मोठी झुंबड उडाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंंगचा फज्जा उडाला असून विशेष म्हणजे बँकेत गर्दी होऊ नये यासाठी जनधनचा तारीखवार कार्यक्रम बँकानी जाहीर केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत बँकेमध्ये खातेदारांनी गर्दी केली. काही खातेदारांनी पैसे काढले तर काहीनी पैसे परत जातील म्हणून भर उन्हात उभे राहून आपल्याला मिळतील की नाही याची प्रतीक्षा करताना दिसले. त्यात काही खातेदारांचे खाते अ‍ॅक्टिव्ह नाहीत, त्यांची अफवेने घालमेल होत आहे बँकेने गर्दी कमी होण्यासाठी काहीही दक्षता घेतलेली दिसत नाही. लोक मात्र गर्दी करीतच आहे.आम्ही जनधन खात्याची रक्कम जमा केली आहे. ज्यांना मेसेज गेले त्यांना वाटप चालू असून गर्दी होऊ नये म्हणून बँकेच्या बाहेरच बॅँक मित्रांच्या साह्याने खाते क्रमांक विचारून सॅनिटायझरचा वापर करून खातेदारांना मास्क शिवाय प्रवेश देत नाही.- जी. एल. बोरसे, शाखाधिकारी,देना बँक, ताहाराबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक