शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाकडून बापाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:07 IST

सायखेडा : निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रूक येथे बबन निरभवणे या तरु णाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात कु-हाडीने वार ...

सायखेडा : निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रूक येथे बबन निरभवणे या तरु णाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यातकु-हाडीने वार करत खून केल्याची घटना घडली. यामध्ये निवृत्ती निरभवणे (७३) यांचा मृत्यू झाला आहे.सोनेवाडी येथील कमलेश निर्भवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री त्यांचा भाऊ बबन हा दररोज दारू पिऊन घरी आला. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी पंधरा दिवसापासून दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती . ती नुकतीच माहेरून परत आली होती, मात्र बबन रात्री दारू पिऊन घरी आल्यावर तू का गेली अस म्हणत तिच्या अंगावर हातातील कुºहाड घेऊन धावला. पत्नीला मारणार इतक्यात आई आणि वडील मध्ये पडून त्याला दूर लोटत तिला मारू नको असे सांगत होते. मात्र दारूच्या नशेत असलेला बबन कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. उलट तो वडिलांना म्हणाला की, माझी बायको व मुले माहेरी गेले, त्यास जबाबदार तुम्ही आहेत अस म्हणत वाद घालण्यास सुरवात केली. हातातील कुºहाड वडील निवृत्ती यांच्या डोक्यात घातली. वार बसताच वडील जागीच कोसळले. आम्ही वडिलांना मारू नको अस म्हणत असतांना तो तेथून पळाला, मात्र तोपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला. अशी माहिती फिर्यादी कमलेश निरभवणे यांनी निफाड पोलीस ठाण्यात रात्री दिली. त्यानंतर पोलीस हवालदार राऊत,सांगळे, शिपाई घुगे काळे यांनी रात्री उशिरा आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वडिलांच्या डोक्यात कुर्हाड घातल्याची कबुली दिली. (१८ सायखेडा १)

टॅग्स :Nashikनाशिक