शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दापूरला शेततळ्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 02:00 IST

सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विष्णू एकनाथ पवार (४०) व मुलगा प्रतीक विष्णू पवार (६) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील मूळचे रहिवासी असलेले विष्णू पवार हे गेल्या काही वर्षांपासून सासूरवाडी असलेल्या दापूर येथे वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारी विष्णू पवार हे दोन्ही मुलांसह शेळ्या चारण्यासाठी दापूरच्या उत्तरेला असलेला दरा शिवारात गेले होते. या भागात संभाजी शिवाजी आव्हाड यांचे शेततळे आहे. प्रतीक हा शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी डोकावला असता, त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार प्रवीण अढांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुलाला वाचविण्यासाठी विष्णू यांनी पाण्यात उडी घेतली. ही घटना घडत असताना दुसरा आठ वर्षांचा मुलगा काठावर होता. त्याने तातडीने घरी येऊन याबाबतची माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी हलविले; मात्र तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणे