शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीर सेनेचे आयुक्तालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:25 IST

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

नाशिक : अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी अवैध वाळूसाठा करू दिला, शासनाचा महसूल बुडवून स्वत:च्या फायद्याकरिता शासनाचे आदेश धाब्यावर बसवून अनागोंदी कारभार चालविल्याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यां-मार्फत सदर प्रकरणी शहनिशा करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून अहमदनगरचे जिल्हाधिकारी द्विवेदी हे तहसीलदार कदम यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्षम अधिकाºयाची नियुक्ती करून न्यायपूर्ण चौकशी करण्यात यावी, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यावर कारवाई करण्याबरोबर तहसीलदार कदम यांना बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनात केली आहे. उपोषणकर्ते वाघ यांची गणेश कदम, करण गायकर, किरण डोखे, मीराताई दुसाने, किरण बोरसे, राजाराम शिंदे, मयुरी पिंगळे, संजय हजार आदींनी भेट घेऊन माहिती घेतली.

टॅग्स :commissionerआयुक्तNashikनाशिक