शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

झोडगे येथे महावितरण कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 9:42 PM

मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ साधारणत: ३०० ते ४०० मीटर अंतरावर वीज सुविधा उपलब्ध आहे; परंतु गावात अजूनही वीज देण्यात आलेली नाही. गावात सिंगल फेस लाइटची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.

ठळक मुद्देअंधार : घाणेगावी मोड्याबावस्ती येथे वीजपुरवठा करण्याची आदिवासींची मागणी

मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले.मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ साधारणत: ३०० ते ४०० मीटर अंतरावर वीज सुविधा उपलब्ध आहे; परंतु गावात अजूनही वीज देण्यात आलेली नाही. गावात सिंगल फेस लाइटची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. परंतु वीजपुरवठा न करण्यात आल्याने झोडगे विद्युत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. उपोषणात विष्णू पांडुरंग सोनवणे, गोकुळ कैलास भदाणे, बाबुलाल गायकवाड, किशोर सोनवणे, जगदीश पवार, अनिल सोनवणे, चंदू मोरे, समाधान गायकवाड, धाकूसंसारे, शेखर पगार आदींसह परिसरातील आदिवासी बांधवांचा सहभाग आहे. मालेगाव तालुक्यातील घाणेगाव येथे मोड्याबावस्ती असून येथे कोणत्याही नागरी सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत. वीज वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडण्या झालेल्या नसल्याने आदिवासी बांधवांना आजही अंधारात रहावे लागत आहे. वारंवार संबंधितांकडे वीजपुरवठा करण्यासंदर्भात मागणी करुनही दुर्लक्ष होत असल्याने उपोषण करावे लागत आहे.

टॅग्स :StrikeसंपMalegaonमालेगांव