शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

धान्याच्या मागणीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:21 IST

तालुक्यातील बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांपासून दीड वर्षापासून वंचित राहात असलेल्या लाभार्थींना लाभ मिळावा या मागणीसाठी महाराणा प्रताप क्र ांती दलाचे तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांनी सोमवारपासून (दि.२६) येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सटाणा : तालुक्यातील बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांपासून दीड वर्षापासून वंचित राहात असलेल्या लाभार्थींना लाभ मिळावा या मागणीसाठी महाराणा प्रताप क्र ांती दलाचे तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांनी सोमवारपासून (दि.२६) येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत अनेकवेळा प्रांताधिकारी व तहसी-लदारांना निवेदने सादर केली; मात्र आश्वासनांपलीकडे काही मिळाले नाही. संबंधित अधिकारी मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.  सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत उपोषणात पवार यांच्यासह विनायक सोनवणे, प्रभाकर पवार, भाऊसिंग पवार, अरुण मोहन, प्रशांत मोहन, त्र्यंबक गांगुर्डे, अनिल रौंदळ, ज्ञानेश्वर गोसावी, विलास चव्हाण, अनिल पवार, साहेबराव रौंदळ, विजय रौंदळ, व्यंकोजी रौंदळ, सतीश रौंदळ, दीपक ठोके, देवबा मोहन, बाबुलाल मोहन, संजय मोहन, भाऊसाहेब जगताप, योगेश पवार, दत्तू पवार यांचा समावेश आहे. विलास बच्छाव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान अन्नसुरक्षा योजना लागू झाल्यापासून कोणत्याही नवीन शिधापत्रिकाधारकाला शासनाकडून धान्य देण्याचे निर्देश नसल्याचे पुरवठा निरीक्षक एस. जी. भामरे यांनी स्पष्ट केले.आॅनलाइन नोंदणीच्या बहाण्याने उडवाउडवाची उत्तरेबागलाण तालुक्यातील बहुतांश निराधार महिला, वृद्ध, अपंग आहेत. संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून दीड वर्षापासून लाभार्थी हेलपाटे मारत आहेत; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी आॅनलाइन नोंदणीच्या बहाण्याने उडवाउडवाची उत्तरे देत आहेत. बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्यही मिळत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक