शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरुद्ध चक्क स्त्री वेशभुषेत आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:55 IST

आठवडाभरापासून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी स्री वस्त्र परिधान करून आमरण उपोषण पुकारले आहे.

ठळक मुद्देभ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याची मागणी बोगस खतसाठा करणा-या दुकानांवर कारवाई करावी

नाशिक : सहकार, कृषी आणि तहसील कार्यालयाचा गलथान कारभार व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याच्या निषेधार्थ चांदवड तालुक्यातील रहिवासी माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र खंगळ यांनी मागील आठवडाभरापासून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी स्री वस्त्र परिधान करून आमरण उपोषण पुकारले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी (दि.२) जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तहसील कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या रेशन दुकानांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणूनदेखील संबंधितांकडून केवळ दुकाने निलंबनाची कारवाई केली गेली मात्र मयत व्यक्ती, बाहेरगावी वास्तव्यास गेलेले लोक यांच्या नावांसह दुबार धान्य वाटप केल्याप्रकरणी त्यांच्याकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याची मागणी खंगळ यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासह विभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी याबाबतचा १६४ पानांचा अहवालदेखील या कार्यालयांकडे उपोषणापूर्वीच सादर केला होता, मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अखत्यारितीत येणा-या चांदवड तालुक्यातील बोगस खतसाठा करणा-या दुकानांवर कारवाई करावी. ज्या खतविक्री करणा-या दुकानदारांकडून परवान्यांची प्रत प्रथमदर्शनी भागात लावलेली नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सहकार खात्याच्या अखत्यारित येणाºया चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातील घोटाळ्याच्या प्रकरणात विभागीय सहायक निबंधकांनी चौकशी करून फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र सहायक निबंधक कार्यालयाकडून याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोपही खंगळ यांनी केला आहे.--

 

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय