शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

शौनक अभिषेकी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:33 AM

श्यामरंग संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी हनुमंत फडतरे आणि सुरेश फडतरे यांच्या संवादिनीच्या साथीने रंगलेल्या तबला वादनाच्या जुगलबंदीने नाशिककरांची मने जिंकली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या ख्याल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नाशिक : श्यामरंग संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी हनुमंत फडतरे आणि सुरेश फडतरे यांच्या संवादिनीच्या साथीने रंगलेल्या तबला वादनाच्या जुगलबंदीने नाशिककरांची मने जिंकली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या ख्याल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.तरंगिणी प्रतिष्ठान, कुसुमाग्रज प्र्रतिष्ठान आणि संवादी यांच्यातर्फे संयुक्तरीत्या आयोजित दोनदिवसीय श्यामरंग संगीत सोहळ्याचा रविवारी (दि.१७) पंडित शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनाने समारोप झाला. प्रारंभी राग पुरीया कल्याण रुपक तालात आणि नंतर पहाडी धून सादर करताना हनुमंत फडतरे व सुरेश फडतरे यांची जुगलबंदी रंगली. संवादिनीवरील विविध स्वरांच्या रचनाकृती आणि त्याला तबल्याने दिलेल्या साथसंगतीने जुगलबंदीत रंगत वाढली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांनी राग सरस्वती सादर करताना रुपक तालात ‘रैन की बात’ व द्रुत त्रितालातील ‘सजन बिन कैसे’ बंदिशींच्या ख्याल गायनाने रसिकांची दाद मिळवली.  त्यानंतर ठुमरी आणि हिंदी भजनांचेही शौनक अभिषेकी यांनी सादरीकरण केले. त्यांना संवादिनीवर सुभाष दसककर, तबल्यावर नितीन वारे आणि तानपुºयावर सत्यजित बेडेकर व स्नेहा देशपांडे यांनी साथसंगत केली.

टॅग्स :Nashikनाशिक