शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टमाटे, कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:32 IST

येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. सध्या बाजारात शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतमाल विकला जात आहे. तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे.

खामखेडा : येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. सध्या बाजारात शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतमाल विकला जात आहे. तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे.  शेतकºयांनी १ जूनपासून कोणताही शेतमाल बाजारात विक्रीसाठी न नेता १ ते १० जूनपर्यंत संप पुकारला आहे. तेव्हा देवळा तालुक्यातील खामखेडा येथील महामार्ग क्रमांक १७वर खामखेडा येथील चौफुलीवर शेतकºयांनी रस्ता रोको करून रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून शेतकºयांनी संताप व्यक्त करण्यात शेतकरी संपात सहभाग नोंदवून राज्य शासनाच्या निषेर्धात घोषणाबाजी करत संपाला पाठिंबा देण्यात आला.  यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, माजी सरपंच दादाजी बोरसे, संतोष मोरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे, विश्वास शेवाळे, शांताराम शेवाळे, बाळू मोरे, अरुण शेवाळे, गणेश कासार, शंकर सूर्यवंशी, सुरेश शेवाळे, कारभारी शेवाळे, नरेंद्र सोनवणे व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.डेअरी बंद ठेवून पाठिंबाब्राह्मणगाव : शेतमालास भाव व कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोग लागू करा या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनास येथील दूध उत्पादकांनी दूध डेरी बंद ठेवून पाठिंबा दिला. सकाळी अनेक दूध उत्पादक एकत्र आले होते. सध्या शेतमालामंध्ये कांदा, टमाटा, मिरची, कोबी व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे तर शेतकरी आत्महत्या न थांबता दररोज वाढत आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार याबाबत कठोर पावले उचलत नसल्याने शेतकºयांनी पुन्हा आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी