शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:46 IST

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविलीे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, बोगदा खोल असल्यामुळे मृतदेहाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देप्रशासनावर रोष भरपाई मिळत नसल्याने उचलले पाऊल

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविलीे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, बोगदा खोल असल्यामुळे मृतदेहाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.दिंडोरी तालुक्यातील सारसाळे या गावापासून १५० मीटर अंतरावर मांजरपाडा प्रकल्पासाठी विहिरी खोदून त्यातून बोगदा खोदकाम सुरू होते. या खोदकामापासून २५० मीटर अंतरावर गायकवाड यांच्या सारसाळे शेत गट क्रमांक ६४ मध्ये विहीर असल्याने खोदकामासाठी वापरण्यात आलेल्या भूसुरुंगामुळे शेतातील विहीर पडल्याची त्यांची तक्रार होती. याचीदखल घेऊन बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाने गायकवाड यांच्याविहिरीची पाहणी केली. कामामुळे घरांना तडे गेल्याचे वा विहीर पडल्याचे दिसत नसल्याचा अहवाल दिला, तर तलाठ्याने अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने गायकवाड भरपाईची मागणी करीत होते.गेल्या वर्षी त्यांनी प्रांताकडे अर्ज करून भरपाईची मागणी केली. ठेकेदाराने त्यांना ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवून पैसेही दिले होते. मात्र गायकवाड यांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. गायकवाड यांनी बोगद्याजवळची वायर कापून कामबंद पाडले होते. परंतु त्याची मागणी मान्य होत नसल्याने ते नैराश्येत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्या