शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कंधाणेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:03 IST

कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.

कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.बिरारी यांच्या नावे कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मध्य व पीक कर्ज असे अंदाजित तीन लाखांचे थकीत कर्ज आहे. गेल्या तीन वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे टाकलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता हयामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने ते सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. यातच रविवार (दि.१९) रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सटाणा येथील खाजगी दावाखाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात वृध्द वडील, अविवाहित दोन मुले, पत्नी, मुली असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (२१ बापू बिरारी)

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या