शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ज्वारी, मका, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:05 IST

नाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी २६ जूनपर्यंत ६१.०९ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे याच काळात अवघी ०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती होती.

ठळक मुद्दे ६१ टक्के पेरणी पूर्ण : दमदार पावसामुळे मागील वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ; येवला तालुक्यात सर्वाधिक पेरणी

संजय दुनबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी २६ जूनपर्यंत ६१.०९ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे याच काळात अवघी ०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती होती.जिल्ह्यात खरिपाचे साधारणत: सहा लाख ६५ हजार ५८२ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ४ लाख ६ हजार ६०१.९६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे, तर गतवर्षी सर्वसाधारण ५ लाख ७५ हजार ५८८ हेक्टरपैकी अवघी चार हजार २३७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बºयाच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन-चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेतीतज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकºयांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी कृषी विभागाने ज्वारीचे क्षेत्र ८४३ हेक्टर गृहीत धरले होते त्यापैकी जूनमध्ये केवळ २५ हेक्टरवर पेरणी झाली होती, तर चालूवर्षी ज्वारीचे क्षेत्र कमी करून ते अवघे ५५४ हेक्टर धरण्यात आले आहे.जून महिन्यातच एक हजार ३५४ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून, त्याची टक्केवारी २४४.२३ इतकी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती