शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला शेतकरी मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:34 IST

विविध कामांचे लोकार्पण : सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

ठळक मुद्देआमदार गावीत यांनी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनीविकासासाठी पक्ष मतभेद बाजूला सारून या कार्यक्र मांना हजेरी लावल्याबद्दल आभार मानले

कळवण : कळवण तालुक्यासह शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नक्षत्र लॉन्स येथे शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी हजेरी लावली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ भारती पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार जे.पी. गावित, हरिभाऊ पगार, जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शैलेश पवार, जि.प. चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष निंबा पगार, नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गावीत यांनी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनीविकासासाठी पक्ष मतभेद बाजूला सारून या कार्यक्र मांना हजेरी लावल्याबद्दल आभार मानले.अध्यक्षीय भाषणात जि.प.सदस्या भारती पवार यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी रविंद्र देवरे , शैलेश पवार, रमेश शेवाळे, शांताराम जाधव , भाऊसाहेब पवार, बाळासाहेब गांगुर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र म प्रसंगी माकपाचे तालुका  हेमंत पाटील, किसान सभेचे  मोहन जाधव, डॉ पोपट पगार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, गोविंद कोठावदे, वसाका बचाव समतिीचे सुनिल देवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार , भिला पाटील, राजु पाटील, नगरसेवक मोयोद्दीन शेख, छत्रपती सेनेचे जिल्हाध्यक्ष टिनू पगार आदिवासी सेवक पांडुरंग पाटील, अशोक देशमुख, किरण पगार, गोरख पाटील, अजय पगार, बाजीराव खैरणार, प्रवीण पाटील, माकपा तालुकाध्यक्ष दामू पवार, रशीद शेख, शिवाजी वाळींकर, भरत शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी केले.शह-काटशहाच्या राजकारणाची चर्चामेळाव्यात भारती पवार यांनी बोलताना माकपचे आमदार जे.पी. गावित यांच्याकडे निर्देश करत सांगितले, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीत माकप महत्वाचा घटक असल्याने वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती गावित यांचेकडे केली. पवार यांनी थेट गावित यांनाच साकडे घातल्याने शह-काटशहाच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक