शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण निर्मूलनासाठी शेतकऱ्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:28 IST

नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत.  कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास हातभार लागावा या सामाजिक भावनेतून अहमदनगर जिल्ह्णातील शेवगाव येथील श्रीराम धूत या शेतक-याने जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे सुपुर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेचे सूत्रे घेतल्यापासून कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी जिल्ह्णात नव्याने सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली आहे. जिल्हाभरात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्रामस्तरावर बाल ग्राम विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी आहार तसेच औषध याबरोबरच गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके यांच्यासाठी शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत डॉ. गिते यांनी माहिती देत जिल्हा शेवगामय करण्याचा निर्धार केला आहे. अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी शेवगा लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोफत बियाणे उपलब्ध करून देत आहेत.नाशिक जिल्ह्णात सुरू असलेल्या या उपक्र माची माहिती मिळालेल्या नगर जिल्ह्णातील शेवगाव (ता. शेवगाव) येथील श्रीराम धूत या ७५ वर्षीय शेतकºयाने आपल्याकडील ४० किलो शेवगा बियाणे जिल्हा परिषदेला मोफत उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे आदींच्या उपस्थितीत बियाणे सुपुर्द केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद