शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दापूर येथे शेकऱ्यांना कृषीकन्यांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:49 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बियाण्यांचे प्रकार याविषयी माहिती सांगितली.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बियाण्यांचे प्रकार याविषयी माहिती सांगितली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी शेतकºयांना विविध जातीच्या बियाण्यांचे प्रकार व आकार याविषयी माहिती व प्रात्यक्षिक शेतकºयांना दिली. बियाण्यांचे प्रकार व आकार यावरून बियाणे कोणते व कोणत्या प्रतीचे आहे हे कसे ओळखावे बियाणे उगवण्याची क्षमता याविषयी माहिती दिली.यावेळी सायली गिते, हर्षदा सानप, दीप्ती थेटे, भाग्यशाला शिरसाट, मयूरी होले, पूनम काळे यांच्यासह कचरू आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, गोविंद केदार, विजय केदार, सोमनाथ आव्हाड, दत्तू आव्हाड, पांडुरंग आव्हाड आदिंंसह शेतकरी उपस्थित होते. या कृषीकन्यांना विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरवींद हारदे, प्राध्यापक सुरेखा घुले, वैभव साबळे, अ‍े. वाय. सहाणे, अर्जुन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Farmerशेतकरी