शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्र्गिक आपत्तीत पिचतोय शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:51 IST

सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे राज्यात स्वतंत्र पिक विमा कंपनी सरसकट कर्जमाफी प्रतीक्षा

सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना पावसाच्या अनियमीत पणामुळे कधी दुष्काळ तर कधी ओला काळ पडत असल्यामुळे खर्चाएवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे. शासनाची कर्ज माफि योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकामधुन पिक कर्ज वाटप बंद झाले आहे. सावकाराकडुन व्याजाने पैसे काढुन शेती करायची, तोंडाशी आलेला घास दुष्काळ, अतीवृष्टी, ओला दुष्काळामुळे हिसकावला जात आहे. पिक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पिक विम्या पासुन शेतकरी वंचीत राहत आहेत. पिक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पिक विमा मिळण्याची जिल्हयातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे. राज्यात गेल्या चार पाच वर्षापासुन पावसाळा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जुन, जुलै महिन्यात पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती मात्र आॅगष्टच्या दुसºया आठवडयापासुन पावसाळा चांगल्या प्रमाणात सुरु वात झाल्यामुळे कुठे अतिवृष्टीमुळे उभे पिके पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या जात असल्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.शेतकºयांप्रती आस्था दाखवत शेतीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न त्या योजना शेतकºयापर्यत पोहचायला हव्यात. शासकीय यंत्रणेमुळे शेतीची झालेली नूकसान भरपायीसाठी स्पॉट पाहणी करु न मदत मिळण्यासाठी वरिष्ठाकडे वेळीच पाठपुरावा करावा. आधीच निसर्ग आपत्तीने पिचलेल्या शेतकºयांना शासनाने तरी मदतीचा हात द्यावा हीच माफक अपेक्षा शेतकºयांमधुन व्यक्त होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी