शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:33 IST

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.निवृत्ती सखाराम आव्हाड (५८) रा. दोडी ता. सिन्नर असे मृत शेतकºयाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवृत्ती आव्हाड हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरीपपूर्व मशागतीचे काम आटोपून घराकडे जात होते. याचदरम्यान एक ओहोळ चढून जात असताना अचानक विद्युततारा समोर दिसल्याने ट्रॅक्टर वळविण्याच्या प्रयत्नात त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टरसह आव्हाड पन्नास फूट खोल विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी निवृत्ती आव्हाड यांना विहिरीबाहेर काढून दोडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. मुंढे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना आव्हाड यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. आव्हाड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, वीज वितरण कंपनीने नादुरूस्त पोल व वीजवाहक तारा वेळेत दुरूस्त केल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ग्रामस्थांनी कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी