शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चेहेडीजवळ शेतकऱ्यांवर हल्ला

By admin | Updated: August 8, 2016 00:58 IST

दोघे जखमी : लुटीसाठी धारदार शस्त्राने वार

 नाशिकरोड : शिंदे व पळसे या गावांमधून नाशिकरोडकडे येणाऱ्या दोघा शेतकऱ्यांवर चेहेडी शिव येथे अज्ञात दुचाकीस्वारांनी अडवून धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. एका शेतकऱ्याकडून सुमारे तीन हजार रुपयांची रोकड व मोबाइल घेऊन लुटारूंनी पोबारा केला.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पळसे येथून आज रविवारी (दि.७) पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकीने शेतमाल घेऊन शेतकरी भाऊसाहेब बाबाजी सहाणे (५९) शहराकडे येत होते. या दरम्यान, चेहेडी शिव येथे एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या शेतकऱ्याची दुचाकी अडविली आणि दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता लुटारूंनी चाकूने वार करत शेतकऱ्याला गंभीर जखमी केले. सहाणे यांच्याजवळील तीन हजार रुपये व मोबाइल घेऊन चोरट्यांनी पळसेकडे दुचाकी दामटविली. तसेच दुसऱ्या घटनेत रस्त्यावरून पायी शेतमाल घेऊन जात असलेले वृद्ध शेतकरी कचरू नथू आमले (६७, रा. शिंदेगाव) यांनाही चोरट्यांनी अडविले आणि मारहाण करत झडती घेतली; मात्र त्यांच्याकडे काहीही मिळून आले नाही म्हणून चाकूने वार करत त्यांनाही जखमी केले. सहाणे यांना बिर्ला रुग्णालयात, तर आमले यांना बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून दहावा मैल येथील दोघा संशयितांना अटक केली आहे.