शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनोऱ्यासाठी जमीन अधिग्रहित केल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:08 IST

चांदोरी : शिवारासह चितेगाव, लालपाडी, खेरवाडी, शिंपी टाकळी आदी गावांतून जाणाऱ्या महापारेषणच्या अतिउच्च विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. मनोऱ्यासाठी कंपनीने अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने कंपनीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देजमिनीचा योग्य मोबदला मिळेना : जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

चांदोरी : शिवारासह चितेगाव, लालपाडी, खेरवाडी, शिंपी टाकळी आदी गावांतून जाणाऱ्या महापारेषणच्या अतिउच्च विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. मनोऱ्यासाठी कंपनीने अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने कंपनीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.याबाबत माजी सरपंच संदीप टर्ले यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन याबाबत योग्य तोडगा काढण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे.कृषक जमिनीचा वापर वाणिज्य वापरासाठी करणे बेकायदेशीर असून शेतात उभ्या असलेल्या पिकांना नष्ट करून मनोरे उभे केलेले आहे. अशा ठिकाणचे झालेले नुकसान व जमीन अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तसेच ज्या जमिनीवरून कृषक वाणिज्य वाहिनी गेल्या आहेत . त्याची नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पर्यायाने भविष्यात त्या जमिनीचा व्यावसायिक वापर केला जाऊ शकत नाही. यासाठी चांदोरीतील शेतकऱ्यांनी माजी सरपंच संदीप टर्ले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे.

महापारेषणने मनोरे उभारणी करतांना वीज वाहिन्या ओढताना जमिनीचा मोबदला हा रेडिरेकनरच्या तिप्पट देण्यात यावा अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेकडे केली.- संदीप टर्ले, माजी सरपंच.मनोऱ्यांचे काम पूर्ण झाले असूनदेखील मोबदला पुरेसा मिळलेला नाही. शासनाने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा.- भारत आहेर, माजी सभापती, गोदावरी सोसायटी, चांदोरी. 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी