शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात शेतकरी कामगार पक्षाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:57 IST

नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी ...

ठळक मुद्देसत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधशेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश

नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश झाला असून, सरकारच्या जनहित विरोधी भुमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन केले. यावेळी शेतीमालाला किफायतशीर भाव द्यावा, शेतक-यांना कर्जमुक्त करा, नव्याने त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा, अवास्तव वीज बिले रदद करा, वीज पुरवठा नियमीत करा, वाढती महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढ नियंत्रीत करा, भ्रष्टाचार कमी करा, दोषी अधिका-यांवर कारवाई करा, बेरोजगारांना काम द्या, वन जमिनींच्या दाव्यांचा त्वरीत निकाल देऊन कसत असणाºया आदिवासींच्या नावे सात बारा करण्यात यावा आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हा चिटणीस अ‍ॅड. मनिष बस्ते, अशोक बोराडे, पी. बी. गायधनी, केरू पाटील हगवणे, संदीप पागेरे, निवृत्ती पाटील गायधनी, कचरू पाटील, सुकदेव गायखे, केशवराव लोहट, कचरू हांडगे, अशोक वाजे, परमेश्वर नाठे, देवराम पाटील आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय