शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूरला शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:07 IST

यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत

नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतकºयाचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरातच विषारी औषध सेवन केले.  शिंदे याच्या नावावर ममदापूर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्याच्या नावे कर्ज आहे काय याचा शोध घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षाप्रमाणेच दरमहा सात ते आठ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, गेल्या दोन महिन्यांत तेरा शेतकºयांनी आत्महत्या केली, तर मार्च महिन्यात पहिली आत्महत्या झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी योजना जाहीर करून दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले तरीदेखील आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.समुपदेशन, हेल्पलाइन कुचकामीजिल्ह्णात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता हे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची जिल्हाधिकाºयांची घोषणा हवेत विरली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात घोषणा करून आपण स्वत:च कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करणार असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात यापैकी एकही गोष्ट झालेली नाही किंबहुना जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात तालुकापातळीवर तहसीलदारांना पत्र पाठवून शेतकºयांचे मेळावे व बैठका घेण्याच्या सूचना केल्या, परंतु एकाही तालुक्यात अशाप्रकारे बैठक वा समुपदेशन झालेले नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या