शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

खंडित विजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:30 IST

देशमाने : जळगाव (नेऊर) वीज उपकेंद्रातून मुखेड फिडरवर होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून खंडित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.

ठळक मुद्देपिके जळू लागल्याची तक्र ार शेतकरीवर्गाने केली आहे.

देशमाने : जळगाव (नेऊर) वीज उपकेंद्रातून मुखेड फिडरवर होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून खंडित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.गत सप्ताहापासून मुखेड फिडरवर थ्री फेज सप्लाय सातत्याने खंडित होत असून खंडित वीजपुरवठा तासं-तास बंद राहत आहे. परिणामी विहिरींना असलेले अल्पपाणी देखील पिकांना देत येत नसल्याने पिके जळू लागल्याची तक्र ार शेतकरीवर्गाने केली आहे. याबाबत वीज उपकेंद्राकडे दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास एकतर दूरध्वनी उचलत नाहीच, अन उचलला तर दुरुत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. केवळ ८ तास थ्रीफेज सप्लाय मिळतो, त्यातही तासो न तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा असी मागणी सरपंच विमल शिंदे, सदस्य शिवाजी शिंदे, भारत बोरसे, योगेश गांगुर्डे आदींसह शेतकरी वर्गाने केली आहे.