शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 22:20 IST

वाडीव-हे : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकामगारांनीदेखील त्याच्याकडे धाव घेत ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

वाडीव-हे : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी दुपारी वाडीव-हे येथील शेतकरी गणपत दिवटे यांच्या शेतात भात निंदनीचे काम सुरू होते. चार ते पाच मजूर काम करत असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाताच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतमजूर प्रल्हाद खानजोडे या वीस वर्षीय कामगारावर हल्ला चढविला. पंजाने त्याच्या पायावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून जाऊन त्याने आरडाओरड केली.

या वेळी शेजारी काम करणाऱ्या इतर कामगारांनीदेखील त्याच्याकडे धाव घेत ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. कामगाराच्या पायाला जखम झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.याअगोदर याच मळ्यात बिबट्याने काही श्वानांना भक्ष्य केले आहे. तरस, कोल्हे असे जंगली श्वापद ही या ठिकाणी आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी घाबरले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.- गणपत कोंडाजी दिवटे, शेतकरी, वाडीव-हे.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी