शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्कयाने शेतकर्याचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:01 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील विंचूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.दिपक श्रीधर जेऊघाले असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देउपचारासाठी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

लासलगाव : निफाड तालुक्यातील विंचूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.दिपक श्रीधर जेऊघाले असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे कक्ष सेवक गणेश केदु भवर यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून व पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विंचूर शिवारातील दिपक श्रीधर जेऊघाले वय २७ रा.मोठी बाग,जेऊघाले वस्ती हा सोमवारी सकाळी त्याच्या शेतातील विहीरीवर मोटार चालु करण्यासाठी गेला असता त्यास स्टार्टर चा शॉक लागल्याने त्याचा भाऊ संकेत अशोक जेऊघाले याने उपचारासाठी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.आर एस पाटील यांनी तपासुन त्यास मयत घोषित केले .या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश शिंदे करत आहे

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू