शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे दूरगामी परिणाम :शरद जावडेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:41 IST

नव्या युगातील बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात दूरगामी प्रतिकूल परिणाम होतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विचार धारेवरदेखील परिणाम होतील, असे मत अखिल भारतीय उपाध्यापक सभेचे निमंत्रक प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसाने गुरुजी शिक्षण मंडळातर्फे चर्चासत्र

नाशिक : नव्या युगातील बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात दूरगामी प्रतिकूल परिणाम होतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विचार धारेवरदेखील परिणाम होतील, असे मत अखिल भारतीय उपाध्यापक सभेचे निमंत्रक प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी व्यक्त केले.साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि अध्यापक सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भा.वि. जोशी शैक्षणिक प्रसारक मंडळ आणि अध्यापक सभा पुणे यांच्या संयुक्त नव्या युगाचे बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ या विषयावरप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माजी शिक्षण आमदार जयवंतराव ठाकरे, संस्थेचे सचिव प्रवीण सोनवणे, घाडगे साहेब, दादा पठारे, प्राचार्य अलका दुनबळे आदी मान्यवर उपस्थित होते. के. एन. केला महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आश्विनी गणपतराव मुठा आणि सचिव प्रवीण जोशी यांनी स्वागत केले.मंगेश जोशी, शीतल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य संजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.डॉ. जावडेकर यांनी व्याख्यानात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ च्या मसुद्याबाबत भूमिका, शिक्षणाचे खासगीकरण, नवे शैक्षणिक धोरण की नवे पिळवणूक धोरण आदी मुद्द्यांबाबत विचार मांडले, माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उणिवा आदीबाबत आपले विचार मांडले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण