शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘फांगुळगव्हाण’ एकाही घरात गणेशस्थापणा न करणारे अनोखे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:46 IST

घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.विशेष म्हणजे या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येत नाही.मात्र गावात असणा-या गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्देशेकडो वर्षाची परंपरा आजही कायमगावातील गणेश मंदिरातच साजरा होतो गणेशोत्सव

घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.विशेष म्हणजे या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येत नाही.मात्र गावात असणा-या गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.इगतपुरी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारे सुमारे दोन हजार वस्तीचे फांगुळगव्हाण हे गाव.गावात प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय.या गावात असणारे गणेश मंदिर हे जागृत देवस्थान.नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असल्याने पंचक्र ोशीतील अनेक गणेशभक्त गणेशोत्सवाबरोबर वर्षभर या ठिकाणी दर्शनाला येतात.यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या गावात यात्रेचे स्वरूप येते.मात्र या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात घरगुती गणपती अथवा सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणेशाची स्थापना करण्यात येत नाही. घरगुती अथवा सार्वजनिक गणेशाची स्थापना केल्यास त्या घरात अिप्रय घटना घडते असा समज असल्याने या गावाने गेली शेकडो वर्षांपासून कोणत्याही घरात गणेशाची स्थापना केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान एकीकडे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला जात असताना मात्र या छोट्याशा गावात चक्क कोणीही गणपतीची स्थापना करीत नसल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.रामचंद्र म्हसणे (ग्रामस्थ)आमच्या गावात असणार्या जागृत गणेशामुळे गेली शेकडो वर्षांपासून गावातील एकाही घरात गणेश स्थापना होत नाही.मात्र हा गणेश जागृत आण नवसाला पावणारा असल्याने गणेशोत्सव काळात गणेशभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.