शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली डॉक्टर हा सर्वांसाठी  आरोग्य व्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:39 IST

फॅमिली डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रत्येक डॉक्टरने प्रामाणिकपणे निदान व उपचार केल्यास आरोग्यावर होणारा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात कमी होईल.

नाशिक : फॅमिली डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रत्येक डॉक्टरने प्रामाणिकपणे निदान व उपचार केल्यास आरोग्यावर होणारा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात कमी होईल. आपले प्रिस्क्रिप्शन तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ठेवल्यास कायदेशीर बाबींपासूनही तुम्ही दूर रहाल, असे प्रतिपादन नाशिक मनपाचे सहा. आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी केले.नव्यानेच स्थापन झालेल्या मध्य नाशिक जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा शुभारंभ व नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. रफिक शेख होते. यावेळी व्यासपीठावर श्रीजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. आवारे उपस्थित होते.नवनियुक्त कार्यकारिणीचा विविध वैद्यकीय संघटना आणि संस्थांचा डॉ. धनंजय कदम या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. लियाकत नामोले यांनी केले तर डॉ. हाफीज शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. नदीम पठाण, डॉ. बिपीन पटेल, डॉ. मिलिंद बढे, डॉ. झाकीर खान आदी उपस्थित होते.कार्यकारिणीचा सत्कारजेएमसीटी ट्रस्टच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्र मात असोसिएशनच्या पदाधिकारी, सुकाणू समिती आणि कार्यकारी समिती सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात अध्यक्ष- डॉ. रफिक शेख, उपाध्यक्ष- डॉ. सुनील औंधकर, सचिव- डॉ. आसिफ सय्यद, कार्याध्यक्ष- डॉ. हाफीज शेख, खजिनदार- डॉ. तारिक कुरेशी आणि सहकाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :doctorडॉक्टरNashikनाशिक