शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:09 IST

जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मनमाड : जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  सटाणा येथे कार्यक्रमासाठी जात असताना मनमाडकरांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. युवक क्रांती कार्यालयासमोर राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे, योगेश पाटील, कैलास पाटील, रूपाली पगारे, सुभाष नहार, रईस फारूकी, हबीब शेख, भारती देशमुख यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.  आपणाला पूर्वीही खूप त्रास झाला व या पुढेही होत राहील तरीही आपण कुठलीही तडजोड न करता फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्ग सोडणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.सध्याच्या सरकारवर भुजबळ यांनी टीकेची झोड उठवली. निवडणुकांपूर्वी दिलेल्या अश्वासनांची पूर्तता न झाल्याने जनतेची फसवणूक झाली. आता तरी जनतेने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यात आपणाला कुणीही वाचवू शकणार नाही. निवडणुका जवळ आल्याने धर्मा-धर्मात वाद निर्माण केले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळGovernmentसरकार