शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

उपविभागीय कार्यालयांनी दिले जातीचे चुकीचे दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:21 IST

नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडे जातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे.

ठळक मुद्देदाखल्यांच्या प्रती व कार्यालयीन यादी मिळावी, म्हणून मागणी

नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडेजातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी माहितीच्या अधिकारात येवला व सिन्नर तालुक्याचे प्रांत कार्यालयात माहिती विचारलेली आहे. अनुक्रमांक ३५१ कानडी/कानडे ओबीसी ही जात नांदेड, हिंगोली क्षेत्रात वास्तव्य करते. सदर जात दिनांक ४/ ६/ २०१९च्या मागासवर्गीय आयोग पुणे यांच्या अहवालानुसार, मागासवर्गीयांच्या यादीत अनुक्रमांक ४५१वर समाविष्ट केलेली आहे, परंतु सदर जातीचे दाखले धनगर तत्सम जमातीतील कानडे/कानडी (२९/१३) एनटीसी या जमातीला देण्यात आलेले आहेत.या संदर्भात बोगीर यांनी किती अर्जदारांना अनुक्रमांक ३५१ वरील कानडी/ कानडे (ओबीसी) दाखले दिले. याबाबत जतन केलेल्या दाखल्यांच्या प्रती व कार्यालयीन यादी मिळावी, म्हणून मागणी केलेली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक