शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम क्षेत्रातील कामगारांची बनावट नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:23 IST

नाशिक : राज्यात आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून, बांधकाम कामगार नसलेल्याची बोगस नोंदणी करण्याचे गैरप्रकार घडत ...

नाशिक : राज्यात आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून, बांधकाम कामगार नसलेल्याची बोगस नोंदणी करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. बोगस नोंदणी करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सिटूच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम क्षेत्रातील कामगारांची बनावट नोंदणी करण्याचा प्रकार घडले आहेत. या प्रकरणाची नोंदणी करून या कामगारांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्याचा गैरप्रकारदेखील घडत आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आल्यामुळे योग्य कामगार मात्र लाभापासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी कुठेही बांधकाम कामगार म्हणून काम केले नाही, तरी सुद्धा त्यांची बोगस नोंदणी करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सिटूच्या वतीने करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून अशी बोगस नोंदणी करून घेतली आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी डॉ. डी. एल. कराड आणि पदाधिकाऱ्यांनी केली असून, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे याबाबतचे निवेदन पाठविले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा