शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत मतदान यंत्रांमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:11 IST

इगतपुरी : लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील १५६ मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली. चार ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने यंत्र बदलून मतदान सुरळीत करण्यात आले आहे.

इगतपुरी : लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील १५६ मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली. चार ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने यंत्र बदलून मतदान सुरळीत करण्यात आले आहे. इगतपुरी, घोटी, वाडीवºहे पोलीस ठाण्यांनी चोख नियोजन करून मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवलेला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे लवकर मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मांडगे यांच्याकडून मतदान परिस्थितीवर सूक्ष्म लक्ष घातले जात आहे. केंद्रात मोबाईल नेण्याला बंदी असल्याने सेल्फी काढणार्या मतदारांची पंचाईत झाली.इगतपुरी तालुक्यात १५६ मतदान केंद्र असून आज सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी उन्हाची काहिली सुरू होत असल्याने लवकर मतदान करण्याचा अनेकांचा कल आहे. तालुक्यातील चार मतदान केंद्रावर यंत्रात तांत्रीक बिघाड झाल्याने तातडीने यंत्र बदलून मतदान सुरू करण्यात आले. दिव्यांग आण िवृद्ध मतदारांना मतदान करता यावे म्हणून प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टिटोली येथील मतदान केंद्र महिला अधिकारी आण िमहिला पोलीस यामुळे चर्चेत आले. महिला मतदारांनी ह्या केंद्रावर उत्सुकतेने मतदान केले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह जागरूक नागरिकांनी जागृती सुरू केल्याचे दिसले.

टॅग्स :Nashikनाशिक