शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 02:13 IST

जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका शेतकºयाच्या खळ्यावर पडून आहे. शेतकºयांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील साडेचार हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्दे२२ हजार क्ंिवटल खरेदी : शेतकऱ्यांकडे मका पडून

नाशिक : जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका शेतकºयाच्या खळ्यावर पडून आहे. शेतकºयांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील साडेचार हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्यामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, यंदा नोव्हेंबर पासून शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुसºया आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. (पान ७ वर)खुल्या बाजारात १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात येत असताना शासनाने हमीभावाने १७०० रुपये क्विंटल दर निश्चित केल्याने साहजिकच शेतकºयांचा कल खरेदी केंद्राकडे वाढला. तथापि, डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात खुल्या बाजारात मक्याचे दर १८५० पर्यंत गेल्याने शेतकºयांनी पुन्हा व्यापाºयांकडे धाव घेतली. त्यामुळे खरेदी केंद्रे जवळपास पंधरा दिवस ओस पडले. जेमतेम ७०६ शेतकºयांचा २२३७३ क्विंटल मक्याची खरेदी या काळात होऊ शकली. मात्र खुल्या बाजारातील मक्याचे दर पुन्हा आवक वाढल्याने कोसळले व ते दीडशे रुपयांची कमी झाल्याने शेतकºयांनी खरेदी केंद्रांवर गर्दी केली. परंतु शासनाने हमीभावाने मक्याच्या खरेदीसाठी ३१ डिसेंबरअखेरची मुदत असल्याने मका खरेदी थांबविण्यात आली. मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या एकूण शेतकºयांपैकी दहा टक्केच शेतकºयांच्या मक्याची खरेदी महिनाभरात होू शकल्याने उर्वरित साडेचार हजार शेतकºयांकडे मका पडून असल्याने त्याबाबतचा अहवाल मार्केट फेडरेशनने शासनाला दिला होता. त्याची दखल घेऊन शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्णातील दहाही केंद्रांवर खरेदी सुरू राहील, असे जिल्हा मार्केट फेडरेशनचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जिल्ह्णात ३१ डिसेंबरअखेर ५,४९२ शेतकºयांनी नोंदणी केली होती. त्यासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. यंदा उशिरा पावसाचे आगमन झाल्यामुळे मक्याची काढणीही लांबणीवर पडली. परिणामी बहुतांशी शेतकºयांनी दिवाळीनंतर मका काढणीला घेतला. याच काळात खुल्या बाजारातही व्यापाºयांनी मका खरेदीला सुरुवात केली होती.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी