शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी ३० पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:04 IST

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली

नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी निर्धारित वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत सुमारे १२ हजार ७०८ अर्ज संकेतस्थळावर दाखल करण्यात झाले आहेत.  वयोमर्यादेत वाढ झाल्यामुळे आता प्रवेशअर्ज दाखल करणाऱ्या पालकांचा ओघही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेत मोफत प्रवेश मिळण्यासाठी जिल्हाभरातून १२ हजार ७०८ अर्ज दाखल झाले असून, यात १२ हजार ६७२ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज आॅनलाइन पोर्टलच्या साह्याने, तर ३६ पालकांनी मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून दाखल केले आहेत. जिल्ह्यात यावर्षी ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरवातीला २२ मार्चपर्यंत होती. मात्र शिक्षण विभागाने त्यात आठ दिवसांची वाढ करून ती आता ३० मार्चपर्यंत केली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा तब्बल दोन महिने उशिराने म्हणजे ५ मार्चला सुरू झाली. दरम्यान, शिक्षण विभागाने पहिलीच्या प्रवेशासंबंधी वयोमर्यादेत बदल केला आहे. त्यामुळे पूर्वीच्या वयोगटापेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. परंतु, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पालक अर्ज दाखल करू शकलेले नाहीत.मुदतवाढ झाल्याने अनेकांना लाभआरटीईअंतर्गत पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या पाल्याचे वय ६ वर्षे ११ महिने २९ दिवस पूर्ण अशी अट होती. त्यामुळे ७ वर्षे वयाच्या मुलांना पहिलीत प्रवेश घेणे कठीण झाले होते. आता ही मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आल्याने अनेकांना याचा लाभ होणार आहे. बहुतांशी इंग्रजी शाळांनी पहिली प्रवेशाचे वय ७ वर्षे केल्याने शासनाने असा बदल केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा