शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्ये शिंदे गट रडारवर, माजी शिवसेना नगरसेवक श्याम साबळे यांची हकालपट्टी

By संजय पाठक | Updated: October 19, 2022 18:52 IST

- संजय पाठक  नाशिक - शिवसेनेतील फाटाफुट सुरूच असली तरी शिंदे गटाकडे जाणाऱ्यांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची करडी ...

- संजय पाठक नाशिक- शिवसेनेतील फाटाफुट सुरूच असली तरी शिंदे गटाकडे जाणाऱ्यांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची करडी नजर आहे. नाशिकमधील माजी शिवसेना नगरसेवक शामकुमार साबळे हे शिंदे गटाचे समर्थक असल्याने त्यांची आज हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ ड मधून ते गेल्या म्हणजेच २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. नाशिकचेसध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे ते समर्थक आहेत. भुसे यांनीच त्यांना उमेदवारी मिळवून दिल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, राज्यातील सत्तांतरापूर्वी सर्वप्रथम चाळीस आमदार फुटले त्यात दादा भुसे यांचा समावेश होता. त्यावेळी साबळे यांच्या वॉटस अप डीपीवर त्यांचाच फोटो होता.दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेतील अनेक जण शिंदे गटात जाण्यास प्रारंभ झाला त्यावेळी साबळे यांच्या नावाची देखील चर्चा होती. त्यांनीअद्याप शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी ते शिवसेनेच्या केाणत्याही बैठकीत सहभागी झाले नव्हते तसेच निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेनव्हते. त्यांची अखेरीस हकालपट्टी केल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण