शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनजांबला निर्यातक्षम द्राक्षबाग कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:41 IST

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील संदीप एकनाथ गायकवाड यांची दीड एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग रविवारी पहाटे जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील संदीप एकनाथ गायकवाड यांची दीड एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग रविवारी पहाटे जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. गायकवाड कुटुंब झोपेत असताना मध्यरात्री १ वाजता अचानक तार तुटून सर्व बाग जमीनदोस्त झाली. बाग घराच्या जवळच असल्याने आवाज येताच गायकवाड कुटुंबाला जाग आली.  काय झाले हे पाहण्यासाठी गायकवाड घराबाहेर आल्यानंतर बाग पडल्याचे लक्षात आले. एक्स्पोर्ट कंपनीला सॅम्पल काढून दोन डिटेक्शन आले होते. काही दिवसातच द्राक्ष परदेशवारी करणार आणि त्यातून मिळणाºया पैशांतून उसणवारी, खते औषधे, बँकेच्या कर्जाची परतफेड केली जाणार होती; परंतु बाग पडल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. गायकवाड यांनी प्रशासनानला घटनेची माहिती दिली. तलाठी  व कृषी अधिकाºयांनी धाव घेत पंचनामा करून अहवाल शासनदरबारी पाठवला आहे. सोनजांब परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनातून शासनाला लाखो रु पये कर मिळतो; परंतु उत्पादकांवर नैसर्गिक संकट आल्यावर पंचनामा करून त्वरित मदत केली जात नाही. दोन वर्षे झाली तरी मला नुकसानभरपाई मिळाली नाही. पंचनामे करून शेतकºयांची दिशाभूल केली जात आहे. गायकवाड यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी.  - प्रभाकर जाधव, शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरी