शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार

By admin | Updated: June 10, 2014 00:38 IST

वाडीवऱ्हे येथील औद्योगिक वसाहतीतील घटना

 

नाशिक : वाडीवऱ्हे येथील कंपनीत काम करत असताना लोखंडी टाकीमध्ये स्फोट होऊन उडालेल्या टाकीच्या झाकणाचा मार डोक्यास लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली़या अपघातात कामठवाडा येथील जाधव संकुलमध्ये राहणारे कर्मचारी श्याम काशीनाथ सदावर्ते (४४) यांचा मृत्यू झाला़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीवऱ्हे येथील स्पॅसिलिटी केमिकल लिमिटेड या कंपनीत दुपारी १२ वाजता केमिकलच्या लोखंडी टाक्या हलविण्याचे काम सुरू होते़ १६ हजार लिटर क्षमतेची केमिकलची जुनी टाकी क्रेनच्या सहाय्याने हलवली जात असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होऊन छोटा स्फोट झाला़ (पान ५ वर)यामुळे टाकीचे झाकण जोरात उडून समोर काम करत असलेले सदावर्ते यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता़ याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक एऩ ए़ सय्यद तपास करीत आहेत़ दरम्यान,वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी स्फोटाची घटना घडली. यापूर्वी गौळाणे परिसरात स्फोटाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट होऊन दोन शेत मजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या घटनेत शेतात नांगरणी सुरू असतांना ट्रॅक्टरच्या नांगराला बॉम्ब सदृश्यवस्तू लागून त्याचा स्फोट झाला होता.  सुरक्षा निरीक्षकांची भेट कंपनीतील छोटा स्फ ोट व अपघात होऊन कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्यूची माहिती कळताच औद्योगिक सुरक्षा निरीक्षकांनी तत्काळ स्पॅसिलिटी केमिकल लिमिटेड कंपनीला भेट देऊन पाहणी केली़ त्यांनी कंपनीतील अपघाताबरोबरच इतर ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत तपासणी केली.या अपघाताबाबत कंपनीवर काय कारवाई केली जाईल याचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार आहे़