शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सीआरएएस युवा शाखेची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:06 IST

मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक पद्धतीने घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया चेअरमन प्रकाश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठळक मुद्देरेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक

मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक पद्धतीने घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया चेअरमन प्रकाश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.याप्रसंगी सेक्रेटरी नितीन डी. पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, एकनाथ पाटील यांनी संघटनेचे महत्त्व व समाजिक क्षेत्रात काम करण्याची संघटनेची ही पहिली पायरी असल्याचे सांगितले. निवडणुकीत युवा चेअरमन म्हणून वैभव कापडे, सचिव सोमनाथ सणस, खजिनदार - मुक्तार शेख, सहखजिनदार - शंकर कुंदे, व्हाइस चेअरमन- दीपक बोरसे, रमेश सिन्ना, वाल्मीक बाविस्कर, ज्ञानेश्वर बोडके, गफ्फार सय्यद, सहसचिव जयवंत बोरसे, इच्छाराम माळी, अमोल खाडे, किरण जाधव, इकबाल खान, युवा संघटक ज्ञानेश्वर आहेर, हेमंत माळी, पंकज मोकळ, संतोष पवार, मीडिया सेलप्रमुख विशाल महाजन, कॅन्टिग कमिटी मेंबर शंकर तात्याबा सांगळे, बाळू आहेर यांची निवड करण्यात आली.यावेळी संघाचे गौतम वाघ, बलराज तगारे, अजहर तांबोळी, चिंधू सांगळे, गणेश हाडपे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेElectionनिवडणूक