शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:04 IST

खामखेडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुलीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील आजी- माजी सैनिक व खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देजर गरज पडल्यास आम्ही अजूनही सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यास तयार

खामखेडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुलीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील आजी- माजी सैनिक व खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.जर गरज पडल्यास आम्ही अजूनही सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यास तयार आहोत अशी भावना माजी सैनिकांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी माजी सैनिक जयराम शेवाळे, कारभारी शेवाळे, शांताराम पवार, रशीद शेख, रघुनाथ पगार, हिरामण देवरे, प्रल्हाद पवार, वारकरी, शेतकरी, कष्टकरी परिवार मंडळाचे अध्यक्ष सुभाष बिरारी, अण्णा पाटील, उपसरपंच बापू शेवाळे, संजय मोरे, सुनील शेवाळे, पांडू मोरे, आदींसह परिसरातील ग्रामस्थ आणि महिला वर्गदेखील उपस्थित होत्या.