शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सरावातून एव्हरेस्ट सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:17 IST

मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे अनुभव कथन करताना सांगितले.

ठळक मुद्देमहेंद्र महाजन ; ‘सी टू स्काय’ मोहिमेचे अनुभव कथन

नाशिक : मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे अनुभव कथन करताना सांगितले.रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात डॉ. महाजन बंधूंच्या ‘मीशन सी टू स्काय’ या साहसी मोहिमेतील सायकलिंग आणि गिर्यारोहणाच्या ‘अनुभव कथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. राजेंद्र नेहेते आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. महाजन यांनी मोहिमेच्या मार्गावर १६ ते १७ ठिकाणी हृदयविकार झटक्याच्या प्रसंगी प्राथमिक उपचार म्हणून उपयुक्त असलेल्या जीवन संजीवनी तंत्राविषयी जनजागृती करताना आलेल्या अनुभवही सांगितले. दरम्यान, रोटरी क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत नाशिकहून परदेशात जाण्याची संधी मिळालेल्या तेजल दीक्षित व ऋषिकेश पटवर्धन यांच्यासह तैवानमधून नाशिकला आलेल्या विल्यमचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रंचालन शेखर ब्राह्मणक र यांनी केले. डॉ. श्रेया कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकEverestएव्हरेस्ट